स्वप्नपूर्ती रेसीडेन्सी

समर्थ बिल्डकॉन इन्फ्रा प्रॉपटीज् एल.एल.पी.

चिखली, पुणे

ADD TO CONTACT

प्रकल्पाबद्दल माहिती

घर तुमच्या मनातलं... तुमच्या स्वप्नातलं....

खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत... घर तुमच्या मनातलं... तुमच्या स्वप्नातलं... तेही तुमच्या आवाक्यातल आणि अप्रतिम. प्रिमीयम लोकेशन, उत्तम लेआऊट, दर्जेदार बांधकाम. सगळ्या दैनंदीन गरजांपासून अगदी जवळ, हवेशीर, प्रशस्त असे आधुनिक सुखसोयींनी युक्त असे घर.

तुमच्या बजेटमध्ये अगदी आरामात फीट बसणारे घर....... जागेचा सर्वाधिक वापर आणि कार्यसुलभता यावर भर देऊन अत्यंत बारकाईने विचार करून बनवलेले घर. तुमच्या मनातील घरांच हळुवार स्वप्न अलगदपणे आणि प्रयत्न करून सत्य स्वरूपात साकारण्याचे आश्वासन आम्ही तुम्हाला देतो....

स्वप्नांच्या पूर्तीचं चिरंतन समाधान देणारे घर.......

Portfolio

फ्लोअर प्लॅन

१ बीएचके फ्लोअर प्लॅन

२ बीएचके फ्लोअर प्लॅन

J1 बिल्डिंग फ्लोअर प्लॅन

J2 बिल्डिंग फ्लोअर प्लॅन

आकर्षक सुखसुविधा

  • मुलांसाठी खेळायला भरपूर जागा
  • निवांत विश्रामासाठी खास सोय
  • जॉगींग ट्रॅक
  • भरपूर मोकळी जागा
  • सोलर वॉटर
  • लिफ्टस् (बॅकअपराह)
  • वीज व मुबलक पाणी
  • प्रशस्त पार्किंग
जॉगिंग ट्रॅक
जॉगिंग ट्रॅक
लिफ्ट
लिफ्ट
पार्किंग
पार्किंग
खेळण्याचे मैदान
खेळण्याचे मैदान

उत्तमोत्तम सुविधा

आर.सी.सी. स्ट्रक्चर

  • ६ इंच आतील व ६ इंच बाहेरील भिंती
  • आतील भिंतींना जिप्सम फिनीश

इलेक्ट्रीक फिटींग्ज

  • कन्सील्ड वायरींग
  • इंटरकॉम व टीव्ही पाईंटस् हॉल व बेडरुममध्ये
  • मास्टर बेडरूम मध्ये ए.सी. पाईंट
  • इनव्हर्टर कनेक्शन तरतुद

फ्लोअरिंग आणि डेडो

  • ६००एम.एम. × ६००एम.एम. व्हर्टीफाईड डबल चार्ज टाईल
  • टॉयलेटमध्ये एन्टी-स्कीड फ्लोअर टाईल्स
  • उत्तम दर्जाच्या वॉल टाईल्स् बाथरुम व किचनसाठी

सर्व दरवाजे लेमिनेटेड

  • बाथरुम व टॉयलेट व टेरेस मध्ये वॉटरप्रुफ दरवाजे
  • टेरेस साठी मॅटलीक सेफ्टी दरवाजा लॉक सहित
  • थ्री ट्रॅक पावडर कोटेड अॅल्युमिनियम खिडक्या
  • एम.एस. सेफ्टी ग्रील्स्
  • डासांसाठी जाळ्या
  • मार्बल किंवा ग्रॅनाईट सील
  • बाथरूम व टॉयलेट मध्ये एक्झॉस्ट फॅन सुविधा

स्वयंपाकघर

  • ब्लॅक ग्रॅनाईट ओटा, स्टेनलेस स्टीलच्या सिंक सहित
  • एक्झॉस्ट फॅनसाठी सुविधा
  • वॉटरप्युरीफायर साठी इलेक्ट्रीक पॉईंट

जवळपासची ठिकाणे

विडिओ गॅलरी

Reviews & Ratings

संपर्क

स्वप्नपूर्ती रेसीडेन्सी
गट नं. ९४, एस.एन.बी.पी. इंटरनॅशनल स्कुलच्या पुढे,
देहु-आळंदी रोड, चिखली, पुणे - ४११ ११४